रेडिओ माहिती आणि मनोरंजनाचं शक्तिशाली साधन मानलं जात होतं



एकेकाळी रेडिओ हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग मानला जात होता



13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघात रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण



जगातला पहिला रोडिओ इटलीचे शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी बनवला



23 जुलै 1927 रोजी मुंबई आणि कलकत्ता येथे ऑल इंडिया रेडिओ नावाने दोन केंद्र सुरु झाली



8 जून 1936 मध्ये त्यांचे 'ऑल इंडीया रेडीओ' असे नामकरण करण्यात आले.



भारतातही रेडिओची सुरुवात 1920 च्या दशकात झाली.