नुसरत जहाँ सोशल मीडियावर ग्लॅमरस लूक दाखवण्यासाठी प्रसिद्ध आहे. नुसरत जहाँ यांनी स्पोर्टी लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. निळ्या रंगाच्या स्पोर्टी आउटफिटमध्ये त्या दिसत आहेत. त्या नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांचे चाहते याला भरभरून प्रतिदास देतात. नुसरत जहाँ यांचे इंस्टाग्रामवर 2.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. नुसरत जहाँ यांचे ग्लॅमरस फोटो तुमच्या हृदयाचे ठोके वाढवतील. नुसरत यांचा जन्म 8 जानेवारी 1990 रोजी कोलकाता शहरात झाला. त्या बंगाली मुस्लिम कुटुंबातील आहे.