ते लावल्याने डोळ्यांचे सौंदर्य वाढते.
आयलाईनर योग्य प्रकारे कसे लावायचे ते पाहू.
आयलाईनर नीट लावण्यासाठी सराव करा.
आयलाईनर लावताना सरळ रेष येईपर्यंत सराव करा.
प्रथम पेन्सिलने ठिपके बनवा.
शेवटी या सर्व ठिपक्यांना जोडा.
यामुळे लाईनर एका सरळ रेषेत दिसेल.
डोळ्यांच्या आतील कोपऱ्यापासून लावायला सुरुवात करा.