वजन कमी करण्यासाठी मसूर डाळ फलदायी आहे



मजबूत हाडांसाठी मसूर डाळीचे सेवन करणे फायद्याचे ठरू शकते



चांगल्या त्वचेसाठी मसूर डाळ उपयोगी आहे



रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याच्या कामात मसूर डाळ महत्त्वाची भूमिका बजावतो



अतिसाराची समस्या असल्याचे आहारात मसूर डाळ घ्यावी



मधुमेहग्रस्तांसाठी मसूराची डाळ उपयोगी आहे



महिलेच्या गरोदरपणाच्या काळात मसूर डाळीचा आहारात समावेश करावा



मसूर डाळीत प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण चांगले असते



मसूर डाळीत अॅण्टीऑक्सीडेंटचेही प्रमाण आहे



विशेष सूचना: ही बातमी माहितीसाठी आहे. डॉक्टर आणि आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा