दिवसातून आठ ग्लास पाणी म्हणजेच कमीत कमी दोन लीटर पाणी पिणे गरजेचे आहे.
तुम्ही जे काही खाता-पिता त्याचा थेट परिणाम तुमच्या किडनीवर होतो.
हा, कॉफी थोडा वेळ घेतल्यानंतर शरीरात ताजेपणा जाणवतो. पण यातील घटक किडनीवर परिणाम करतात.
नियमित व्यायाम केल्याने शरीरातील निम्मे प्रॉब्लेम कमी होतात.
उच्च रक्तदाबामुळे किडनी खराब होऊ शकते.
तुम्ही नियमितपणे ओव्हर द काऊंटर वेदनाशामक औषधं घेत असाल तर तुम्हाला मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.