टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते



टीव्हीची ही संस्कारी सून, टीना खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे



टीना तिच्या टीव्ही शोशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांशी जोडलेली आहे



आता पुन्हा टीनाने तिच्या नव्या लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आ



या फोटोंमध्ये टीना भाजी मंडईमध्ये दिसत आहे



टीना या फोटोशूटसाठी चक्क भाजीवाली बनली आहे



टीना दत्ताने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे



आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते. देशभरात तिचे लाखो चाहते आहेत.