marathi.abplive.com

टॉप 1

आठवड्याचा दिवस उजाडला की शेअर मार्केटकडे डोळे लावून बसलेल्यांना आठवड्याच्या सुरुवातीला दिलासा मिळाला आहे

टॉप 2

आज बाजारात तेजी दिसून येत आहे

टॉप 3

शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून येत आहे

टॉप 4

सेन्सेक्स 240 अंकांनी वधारला आहे तर निफ्टी 74 अंकांनी वर गेला आहे

टॉप 5

निफ्टी बॅंक निर्देशांकातही 155 अंकांची उसळी दिसून येत आहे

टॉप 6

डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी कमकुवत झाला आहे

टॉप 7

आता रुपया 79.63 प्रति डॉलरवर उघडला आहे. मेटल आणि आयटी क्षेत्रातील समभागात चांगली तेजी दिसून येत आहे

टॉप 8

हिंदाल्को, टेक महिंद्रा, टाटा स्टील, इन्फोसिस आणि रिलायन्सच्या समभाग उसळी घेतली आहे

टॉप 9

कच्च्या तेलाचे भाव 93 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत.

टॉप 10

तेलाच्या किंमती खाली आल्यानंतर पुन्हा 4 टक्क्यांनी वधारल्या आहेत.