अभिनेत्री श्रद्धा दास विविध लूक्समध्ये दिसून येते ती आपले वेगवेगळ्या लूक्समधील फोटो शेअर करत असते. यामध्ये अनेकदा ट्रेडीशनल लूक्समध्ये ती दिसते. सोबतच वेस्टर्न लूक्सचाही समावेश असतो. तिचा प्रत्येक लूक अगदी भन्नाट दिसतो. चाहत्यांनातर तिचे सारेच फोटो खास आवडतात. तिच्या साडीतील फोटोंवर चाहते फिदा होतात. तिच्या फोटोंवर त्यामुळेच लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असतो.