बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या चर्चेत आहे.

टायगरचा 'गणपत' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'गणपत' रिलीज होताच टायगर श्रॉफ सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेला आहे.

सिद्धिविनायक मंदिर परिसरात टायगर स्पॉट झाला आहे.

टायगरच्या गणपतचं सर्वत्र कौतुक होत आहे.

टायगरच्या गणपतचं सर्वत्र कौतुक होत आहे.

टायगरचे चाहते आज गणपत सिनेमा पाहायला जात आहे.

अॅक्शन किंग टायगरचा गणपतमध्येही अॅक्शन मोड पाहायला मिळाला आहे.

'गणपत' सिनेमातील टायगरचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

टायगरला भेटण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर परिसरात चाहत्यांनी गर्दी केली होती.

टायगरचे सिद्धिविनायक मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.