रणबीर कपूर जो त्याच्या 'अॅनिमल' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तयारी करत आहे तो नुकताच अंधेरी येथे टी-सीरिजमध्ये आलेला दिसला.



रणबीर त्याच्या ऑफ-ड्युटी लूकमध्ये स्टायलिश दिसत होता. त्याने गडद पँटसह टाय-डाय टी-शर्ट घातला होता.



संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा 'अ‍ॅनिमल' चित्रपट



या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती दिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.



या चित्रपटात रणबीर कपूर एका नव्या अवतारात दिसणार



एका गँगस्टरच्या भूमिकेत रणबीर कपूर



'अॅनिमल'हे एक तीव्र पण शक्तिशाली गँगस्टर ड्रामा आहे.



हा चित्रपट बाप आणि मुलाच्या नात्याभोवती फिरतो



हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.



रणबीरच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.