अभिनेत्री नर्गिस फाखरी च्या वाढदिसानिमित्त जाणून घेऊ या मनोरंजन उद्योगातील तिच्या या खास गोष्टी



नर्गिस फाखरी ने नेहमीच आपल्या विविध भूमिकांनी आणि अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.



रॉकस्टार, मद्रास कॅफे आणि सारख्या बॉलीवूड चित्रपटांमधील अभिनयाने तिने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.



मैं तेरा हिरो चित्रपटांमधील तिची भूमिका तिच्या चाहत्यांना खूप आवडली.



तिच्या वाढदिसानिमित्त तिच्या मनोरंजनाच्या जगात तिच्या उल्लेखनीय प्रवासाची एक झलक.



2015 च्या कॉमेडी स्पायमध्ये काम करून नर्गिस फाखरीने हॉलिवूडमध्येही प्रवेश केला आहे.



या स्टार-स्टडेड चित्रपटात तिला मेलिसा मॅककार्थी,जेसन स्टॅथम,रोझ बायर्न आणि ज्यूड लॉ सारख्या ए-लिस्टर्ससोबत दाखवले.



नर्गिसने लिया या गुप्तहेराची भूमिका साकारली होती.



हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला आणि खूप लोक प्रियता मिळाली.



जागतिक स्तरावर तिचे स्थान आणखी मजबूत केले.