रवी तेजा हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.
चा 'टायगर नागेश्वर राव' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे.
या अॅक्शनपटात गायत्री भारद्वाजआणि नुपूर सेननदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
आज निर्मात्यांनी 'टायगर नागेश्वर राव' या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट केला आहे
'टायगर नागेश्वर राव' या सिनेमाचं पहिलं पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
वामसी के यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
हा सिनेमा टायगर नागेश्वर राव यांच्या आयुष्यावर आधारित आहे
1970 च्या काळातील गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
पाच भाषेतील पाच सुपरस्टार झळकणार 'टायगर नागेश्वर राव' सिनेमात
प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.