आईस्क्रीम खाल्ल्याने आपली एकाग्रता वाढते



तसेच, आईस्क्रीम खाल्ल्याने तुमचा मूड खूप लवकर सुधारतो



एक स्कूप आईस्क्रीम खाल्ल्याने प्रोटीन शरीराला मिळते



आईस्क्रीममध्ये कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम, आयोडीन असते



शरीरातील ऊर्जा वाढवण्याकरता तर तुम्ही आईस्क्रीम खा



आईस्क्रीमचे सेवन केल्याने तुम्हाला तणाव आणि मानसिक थकवा यापासून आराम मिळतो



आईस्क्रीममध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस आपल्या स्नायूंना ऊर्जा देतात



आईस्क्रीम खाल्ले तर त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो



ज्या लोकांना वारंवार अशक्तपणा आणि थकवा जाणवतो त्यांनी आईस्क्रीमचे सेवन करावे



तुम्ही जर कोणत्याही डिप्रेशनमध्ये असाल तर तुम्ही आईस्क्रीम खा