यंदा फेसबुक दिडींत अनुभवता येणार 'वारीतला पोशिंदा' यंदा फेसबुक दिडींचा अनोखा उपक्रम दरवर्षी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून वारीचे फोटो आणि व्हीडिओ काढले जातात फेसबुक दिंडीचे हे 12 वे वर्ष आहे. यंदा 'वारीतला पोशिंदा' अशी संकल्पना फेसबुक दिंडीच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत फेसबुक दिंडीनं विविध उपक्रम राबवले आहेत. यावर्षी वारीतला पोशिंदा ही संकल्पना फेसबुक दिंडीच्या माध्यमातून राबवण्यात येणार जगाला प्रेरणा देणाऱ्या या पोशिंद्याच्या प्रेरणादायी कहाण्या दाखवण्यात येणार शेतकरी वारकऱ्याला सलाम करण्यासाठी आमच्यासोबत सहभागी होण्याचं आवाहन फेसबुक दिंडीचं नवं गाण 'वारी चुकायाची नाही'