Renault Triber ही एक पॉवरफुल MPV कार आहे. ही कार भारतातील लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. या कारला 4 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे. याची आसन क्षमताही 7 लोकांची आहे. याची प्रारंभिक किंमत किंमत 5,88,400 रुपये आहे. यात 1.0 लिटर क्षमतेचे Naturally Aspirated पेट्रोल इंजिन आहे.