देशात कोरोना फोफोवताना दिसत आहे



कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे



कोरोनाचा कहर संपला असं वाटत असताना आता कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात येत आहे



देशात 13 हजार 216 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे



देशात सर्वाधिक नवीन रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत



त्यानंतर राजधानी दिल्लीतील रुग्ण संख्येचा क्रमांक लागतो



महाराष्ट्रात शक्रवारी दिवसभरात 4165 नवीन रुग्णांची नोद झाली, तर दिल्लीमध्ये 1797 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे



देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून 68 हजारांवर पोहोचली आहे



सध्या भारतात 68 हजार 108 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत



गेल्या 24 तासांत 8 हजार 148 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे