तमन्ना भाटिया सध्या मेलबर्नमध्ये आहे. देशातील या प्रसिद्ध अभिनेत्रीने मेलबर्न येथे होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे



तमन्ना रोज वेगवेगळे फोटो टाकून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे.



अलीकडेच तमन्नाने ग्रीन आणि ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत.



या बोल्ड ड्रेसमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत होती.



लवकरच तमन्ना रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे,



परंतु याबद्दल कोणतीही पुष्टी झालेली नाही.



आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ग्लॅमरस अवताराची चर्चा होत आहे.



तमन्ना भाटियाकडे सध्या चित्रपटांची रांग आहे मधुर भांडारकरच्या बबली बाउन्सर तसेच नेटफ्लिक्सच्या प्लॅन ए प्लॅन बी मध्ये ती लवकरच झळकणार आहे.