हँड सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे त्वचेवर ऍलर्जी, पुरळ होते.

हातांच्या तळव्यांवर भयानक बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते.

हँड सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे विषबाधा होण्याचा धोका असतो.

हँड सॅनिटायझरचा अतिवापर झाल्यामुळे ड्रायनेसची समस्या उद्भवू शकते.

हँड सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे बॅड बॅक्टेरियासह गुड बॅक्टेरियादेखील ( बायोमास ) नाहीसे होऊ शकतात.

हँड सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे त्वचेवर लालसरपणा येतो.

सॅनिटायझर्सना सुगंधी बनवण्यासाठी वापरलेली रसायने कधीकधी तणाव आणि चिंता निर्माण करतात.

सॅनिटायझरमध्ये वापरले गेलेले बेंजाल्कोनियम क्लोराइड या केमिकलचा अतिवापर आरोग्यास हानिकारक असतो.

सॅनिटायझर हा हँड वाॅशचा पर्याय नाही त्यामुळे तो मर्यादित स्वरूपात वापरावा.

दररोज सॅनिटायझरचा वास नाकामध्ये गेल्यामुळे अल्कोहल पॉइजनिंग होऊ शकते.