Indian Motorcycles ने आपली नवीन बाईक सादर केली आहे. FTR स्टेल्थ ग्रे स्पेशल एडिशन ही एक खास बाईक आहे. याचे फक्त 150 युनिट्स बनवले जाणार. यात 1203cc लिक्विड-कूल्ड व्ही-ट्विन इंजिन आहे. हे इंजिन 121Bhp पॉवर आणि 120Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकचे वजन 236 किलो आहे.