बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सनी लिओनी आपल्या स्टाईलने लोकांना वेड लावत असते मुळेच तिच्या चाहत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सनी लिओनीने इंस्टाग्रामवर एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे, अभिनेत्रीने काळे बूट आणि चष्म्यासोबत एक लांब शर्ट घातलेला दिसत आहे सनीच्या या ग्लॅमरस लूकचे खूप कौतुक होत आहे सनी लिओनी सुट्टीसाठी दुबईला जाणार आहे. सनी लिओन बॉलिवूडच्या कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही ती शेवटची 'अनामिका' चित्रपटात दिसली होती हा चित्रपट OTT वर प्रदर्शित झाला होता.