मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट


रुग्णसंख्येसह मृतांच्या आकडेवारीतही घट


मागील 11 दिवसांत 10 वेळा शून्य मृत्यू


आज मुंबईत 54 नवे कोरोनाबाधित


तर 78 जण कोरोनामुक्त


राज्यात 318 नव्या रुग्णांची नोंद


तर 355 रुग्ण कोरोमुक्त


कोरोनाचा प्रभाव कमी होत असला तरी काळजी घेणं महत्त्वाचं