अभिनेत्री गौरी नलावडेने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. प्लोअरल लेहंग्यामध्ये गौरीने फोटो पोस्ट केलेत गौरी नलावडेचं सौंदर्य आणखीच खुलून दिसतेय फोटोवर कमेंट आणि लाईकचा पाऊस पडला आहे अभिनेत्री गौरी नलावडेचा जन्म मुंबईत झाला. शिक्षण झाल्यानंतर गौरीनं अभिनयात पदार्पण केले 2016 मध्ये मराठी चित्रपटात पदार्पण केले