गीझरऐवजी,हिवाळ्यात वापरा Immersion Rod. पाणी गरम करण्याचे हे एक उत्तम साधन आहे. विशेष म्हणजे याची किंमत देखील खूप कमी आहे. Immersion Rod हाताळण्यास सोपे आहे. प्रवास करणाऱ्यासाठी हे एक चांगले साधन आहे. Immersion Rod पोर्टेबल आहे. बाजारात या पाणी गरम करणाऱ्या साधनाची खूप मागणी आहे. डिझाइन तर सुरेख आहेच पण वेगवेगळ्या रंगामध्ये ही उपलब्ध आहे. यामध्ये विजेचा किमान वापर होतो. हे उत्पादन तुम्ही ऑनलाइन खरेदी करणार असाल तर तुम्हाला अनेक ऑफर देखील मिळतील.