कधी कधी अंड्यासोबत वेगवेगळ्या गोष्टी खाणं शरीरासाठी धोकादायक ठरु शकतं. त्यामुळे अंड्यासोबत अशी गोष्टी चुकनही खाऊ नका. अंड्यासोबत साखर धोकादायक ठरु शकतं. या यादीमध्ये केळाचा देखील समावेश आहे. अंड्यासोबत मटण देखील खाण्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. चहासुद्धा अंड्यासोबत खाणं धोकादायक ठरु शकतं. लिंबूमुळे देखील त्रास होण्याची शक्यता असते. मासे देखील अंड्यासोबत खाणं धोकादायक ठरु शकतं. टरबूज अंड्यासोबत खाल्ल्याने त्रास होण्याची शक्यता असते. सोयाबिनचं दूध देखील अंड्यासोबत खाऊ नये.