केळ हे एक असं फळ आहे जे वर्षाच्या 12 महिनेही मिळतं. लहान किंवा मोठे कोणत्याही वेळी केळ खाऊ शकतात. पण अशा पद्धतीने केळ खाण्यामुळे नुकसान देखील होऊ शकतं. जाणून घेऊया कोणत्या वेळी आणि कधी केळ खाणं योग्य आहे. सकाळच्या वेळेत केळ खाणं हे खूप फायदेशीर ठरु शकतं. यामध्ये पोषण तत्वे भरपूर प्रमाणात असतात. रात्रीच्या वेळी केळ खाण्यामुळे शरीरामध्ये सेरोटोनिनचे प्रमाण वाढू शकते. या होर्मोनची वाढ झाल्यास तुम्हाला सतत झोप येऊ शकते. या होर्मोनची वाढ झाल्यास तुम्हाला सतत झोप येऊ शकते. दूधासोबत केळ खाल्ल्याने वजन वाढण्याची देखील शक्यता असते.