किवी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे मिळण्यास फायदा होऊ शकतो. तसेच अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास किवी मदत करु शकते. रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवण्यास किवी फायदेशीर ठरु शकते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किवीचा फायदा होऊ शकतो. हाडं मजबूत ठेवण्यासाठी किवी मदत करु शकते. केसासाठी देखील किवी फायदेशीर ठरु शकते. त्वचेचा निरोगी ठेवण्यासाठी देखील किवीचा उपयोग होऊ शकतो. डोळ्यांसाठी देखील किवी फायदेशीर ठरु शकतो.