शरीरासाठी विटॅमिन, मिनरल आण फायबरचे देखील प्रमाण मुबलक प्रमाणात आहे.



शरीरामध्ये रक्तवाढी बीट अत्यंत फायदेशीर ठरु शकते.



बीटामध्ये विटॅमिन बी9 मुबलक प्रमाणात असते.



व्यायाम करताना बीटाचा आहारात समावेश केल्यास फायदेशीर ठरु शकते.



बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्व भरपूर असतात.



यामुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होऊ शकते.



बीट खाल्ल्यामुळं वजन नियंत्रित होण्यास मदत होते



रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील बीट फायदेशीर ठरु शकते.



बीटमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात



बीटाचे सेवन त्वचा आणि केसांसाठी फारच फायदेशीर ठरु शकते.