वांगी खायला तर चविष्ट लागतातच,त्यासोबतच ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. (Photo Credit : Pixabay) वांग्याचे सेवन कल्याने रक्तातील साखरेची पातळी निंत्रित राहण्यास मदत होते. (Photo Credit : Pixabay) तसेच वजन कमी करण्यासाठी देखील वांगे फायदेशीर मानले जाते. (Photo Credit : Pixabay) पण, काही व्यक्तींनी वांग्याचे सेवन करणे टाळावे. (Photo Credit : Pixabay) जाणून घ्या कोणी वांग्याचे सेवन करू नये. (Photo Credit : Pixabay) ज्यांना पचनाशी संबंधीत समस्या आहे त्यांनी वांग्याचे सेवन टाळावे. (Photo Credit : Pixabay) ज्यांना त्वचेशी संबंधीत अॅलर्जी आहे अशा व्यक्तीनी व्यांगे खाणे टाळावे. (Photo Credit : Pixabay) किडनी स्टोन असल्याल वांगे खावू नये. (Photo Credit : Pixabay) शरीरात रक्ताची कमी असल्यास वांग्याचे सेवन करू नये. (Photo Credit : Pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)