व्यक्तीला साधारण 32 दात असतात. (Photo Credit : Pixabay) यापैकी वरील दोन आणि खाली दोन अशा 4 अक्कल दाढ असतात. (Photo Credit : Pixabay) अक्कल दाढ ही दातांच्या ओळीत सगळ्यात शेवटी असते. (Photo Credit : Pixabay) वयाच्या 16 ते 25 या वयात ती येते. कधी वयाच्या 25 नंतर देखील येते. (Photo Credit : Pixabay) मेंदूचा पूर्ण विकास झाल्यावर ही दाढ येते. (Photo Credit : Pixabay) म्हणून तिला अक्कल दाढ असे म्हणतात. (Photo Credit : Pixabay) अक्कल दाढ खूप उशीरा म्हणजे प्रौढ वयात येते. (Photo Credit : Pixabay) तोपर्यंत व्यक्ती कोणताही निर्णय घेण्यास सक्षम असते. (Photo Credit : Pixabay) अक्कल दाढ येताना प्रचंड वेदना जाणवतात. (Photo Credit : Pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)