लव्हेंडर, ग्रीन टीचे फायदे तुम्ही वाचले अन् अनुभवले असतील.तर आता ऑरेंज टीचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात.(Photo credit: Unsplash)
आजकाल सगळे लोक तब्बेतीच्या बाबतीत इतके जागरूक झाले आहेत. (Photo credit: Unsplash)
काही लोक चहासाठी इतके वेडे आहेत. की त्यांना दुधाचा, मसालेदार चहाच प्यायचा असतो.(Photo credit: Unsplash)
ऑरेंज टी हा चवदार आणि आरोग्यदायी असतो आणि हिवाळ्यात प्यायला जातो. (Photo credit: Unsplash)
ऑरेंज टीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वांचा चांगला समावेश असतो.(Photo credit: Unsplash)
हा चहा सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांशी लढण्यास मदत करतो.(Photo credit: Unsplash)
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर.(Photo credit: Unsplash)
हा चहा वजन कमी करण्यासही मदत करतो.(Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)