अनेक आरोग्य तज्ज्ञांचे असे मत आहे की, रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी पिल्याने शरीराला अनेक फायदे होतात. (Photo Credit : Pixabay)



मनुक्यात लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फायबर मुबलक प्रमाणात अढळते. (Photo Credit : Pixabay)



हे घटक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. (Photo Credit : Pixabay)



बध्दकोष्ठतेचा त्रास असलेल्या व्यक्ती मनुक्याच्या पाण्याचे सेवन करू शकतात. (Photo Credit : Pixabay)



तुम्हाला जर पोटाशी संबंधीत समस्यांपसुन सुटका हवी असेल तर तुम्ही मनुक्याचे पाणी पिवू शकतात. (Photo Credit : Pixabay)



मनुक्याचे पाणी खराब कोलेस्ट्रोल नियंत्रित करण्यास मदत करते. (Photo Credit : Pixabay)



तसेच यामुळे कोलेस्ट्रोलची पातळी समान राहते. (Photo Credit : Pixabay)



मनुक्यातील पाणी शरीरातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी नियंत्रित करते. (Photo Credit : Pixabay)



यामुळे हृदयाशी संबंधीत आजारांचा धोका कमी होतो. (Photo Credit : Pixabay)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)