हल्ली जगामध्ये प्रवास करणं अगदी सोपं झालं आहे.



आता कुठेही जाण्यासाठी तितका वेळ नाही लागत जितका आधी लागायचा.



तुम्ही हायवे आणि एक्सप्रेसवे बाबत ऐकलं असेलच.



अनेक लोकांनी इथून प्रवास केला होता.



पण तुम्हाला यामधील फरकाबाबत माहित नसेल.



आज आपण यामधील फरकाविषयी जाणून घेऊयात.



एक्सप्रेसवे वर गाड्या हायवेपेक्षा अधिक वेगाने धावतात.



तसेच एक्सप्रेसवे हे उंचावर तयार केले जातात.



हायवेमध्ये 2 ते 4 लेनचा रस्ता असतो.



तर एक्सप्रेसवे हा 6 ते 8 लेनचा रस्ता असतो.