ड्राय फ्रुट खाणे हे प्रत्येकाला आवडतं. यामुळे शरीराला अनेक पोषण तत्त्वे मिळण्यास मदत होते. पिस्ता खाल्ल्याने देखील शरीराला अनेक फायदे मिळण्यास मदत होते. भिजवलेले पिस्ते खाल्ल्याने देखील अनेक फायदे मिळण्यास मदत होऊ शकते. भिजवलेले पिस्ता खाण्यास तुम्ही अगदी दुसऱ्या दिवशीपासूनच सुरुवात करु शकता. हृदयाचे स्वास्थ्य राखण्यासाठी देखील भिजवलेला पिस्ता फायदेशीर ठरु शकतो. मधूमेहासाठी देखील पिस्ता खाणं फायदेशीर ठरु शकते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील पिस्ता मदत करु शकतात. हाडं मजबूत ठेवण्यासाठी देखील पिस्ता फायदेशीर ठरु शकतात. वजन कमी करण्यासाठी देखील पिस्ता मदत करु शकतात.