कोहिनूर हिरा हा जगातला सर्वात महाग हिरा आहे.



याची किंमत जवळपास 1 बिलियन डॉलर इतकी आहे.



कलिनुन हा हिरा 3106 कॅरेटचा आहे.



याची किंमत 400 मिलियन डॉलर इतकी आहे.



45.52 कॅरेटचा द होप हिरा हा जगातला तिसरा महाग सर्वात जास्त महाग हिरा आहे.



हा हिरा 350 मिलियन डॉलरचा आहे.



डी बीयर्स कॅटेनरी हिरा हा 273.85 कॅरेटचा आहे.



याची किंमत 90 मिलियन डॉलर इतकी आहे.



पिंक स्टार हिरा हा 59.6 कॅरेटचा हिरा आहे.



याची किंमत 71.2 मिलियन डॉलर इतकी आहे.