Image Source: Priya Bapat Instagram

प्रिया बापट आणि उमेश कामत या दोघांनी अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये एकत्र काम केलं आहे.

Image Source: Rohit Raut Instagram

सारेगमप या कार्यक्रमातून प्रेक्षकांची मनं जिकंणाऱ्या रोहित राऊतने जुईली जोगळेकर हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

Image Source: Siddharth chandekar instagram

मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर यांने मिताली मयेकर हिला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडले आहे.

Image Source: abhijeet khandekar instagram

अभिजित खांडेकर याची पत्नी सुखदा खांडेकर ही एक नृत्यांगणा आहे.

Image Source: deepa chaudhari instagram

अभिनेता अंकुश चौधरी याने त्याची प्रेयसी आणि मैत्रीण दीपा परब हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

Image Source: sakhee gokhale instagram

मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली सखी गोखले आणि सुव्रत जोशी हे खऱ्या आयुष्यात देखील जोडीदार आहेत.

Image Source: shruti marathe instagram

अभिनेता गौरव घाटणेकर आणि श्रुती मराठे यांनी नुकतचं निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

Image Source: khushboo tawade instagram

अभिनेत्री खुशुबू तावडे आणि संग्राम साळवी हे देखील खऱ्या आयुष्यातील पती पत्नी आहेत.

Image Source: urmila kothare instagram

उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

Image Source: isha keskar instagram

अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता रिषी सक्सेना हे दोघे एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्नगाठ देखील बांधणार आहेत.