आलियाचे बाॅसी लुकमधील फोटो व्हायरल होत आहेत. अशातच तिने एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्यो तिने काळ्या रंगाचा कोट,ट्राउजर घातली आहे. हे फोटोशूट तिने एका ब्रँडकरता केले आहे. लुक खुलण्यासाठी गोल्डन रंगाचे कानातले आणि वेणी घातली आहेत. सोबतच या संबंधित एक व्हिडीओ तिने टाकला आहे.