आज त्यांची पुण्यतिथी.
पाच दशकं दिलीप कुमार यांनी चित्रपटसृष्टी गाजवली आहेत.
वयाच्या 44 व्या वर्षी त्यांनी अभिनेत्री सायरा बानूशी लग्न केले.
त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषणसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
दिलीप कुमार यांनी 'ज्वार भाटा' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
दिलीप कुमार यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'शक्ति' सिनेमात काम केलं होतं.
पाच दशकात त्यांनी 57 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे.