Image Source: mitali mayekar instagram

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री मिताली मयेकर ही नेहमीच तिच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते.

Image Source: mitali mayekar instagram

सध्या मितालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील फोटोंनी चाहत्यांच्या मनाला पुन्हा भुरळ घातली आहे.

Image Source: mitali mayekar instagram

मितलीने तिच्या बँकॉकच्या ट्रीपचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत

Image Source: mitali mayekar instagram

तिच्या या फोटोंना सोशल मिडियावर बरीच पसंती मिळत असल्याचं चित्र आहे.

Image Source: mitali mayekar instagram

तसेच तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा देखील वर्षाव केला आहे.

Image Source: mitali mayekar instagram

मिताली हीने छोट्या पडद्यावर अनेक भूमिका गाजवल्या आहेत

Image Source: mitali mayekar instagram

तिच्या अभिनयाने ती नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.

Image Source: mitali mayekar instagram

मितालीने मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

Image Source: mitali mayekar instagram

ती अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

Image Source: mitali mayekar instagram

मितालीचे इंन्स्टाग्रामवर 70 हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.