किवी खाल्ल्याने तुमचे रक्तदाबादाचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. किवीमध्ये क जीवनसत्त्व असते. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते. शरीराला योग्य प्रमाणात पोषण देखील मिळण्यास मदत होते. तुमचे वजन कमी करण्यास किवी फायदेशीर ठरु शकते. त्वचेसाठी देखील किवी फायदेशीर असते. मधुमेहासाठी देखील किवी खाणे उपयुक्त ठरु शकते. किवी खाल्ल्याने तणाव कमी करण्यास देखील मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी देखील किवी फायदेशीर ठरु शकते. किवीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात.