भूतानचे सरकार त्यांच्या देशातील नागरिकांना राहण्यासाठी घर देते. (Photo Credit : Unsplash)



सोबतच सरकार जेवणाची गॅरंटी देखील देते. (Photo Credit : Unsplash)



या कारणाने भूतानमध्ये एकही भिकारी आणि बेघर नाही. (Photo Credit : Unsplash)



भूतान आशियातील सर्वात आनंदी देश आहे. (Photo Credit : Unsplash)



सरकार देत असलेल्या सुविधांमुळे तेथील लोकं आनंदी जीवन जगतात. (Photo Credit : Unsplash)



याशिवाय भूतानमध्ये नागरिकांसाठी मोफत उपचार दिले जातात. (Photo Credit : Unsplash)



औषधांचा खर्च देखील सरकार उचलते. (Photo Credit : Unsplash)



भूतानमध्ये एक आनंद मंत्रालय आहे, (Photo Credit : Unsplash)



जे सकल घरगुती आनंद मोजते. (Photo Credit : Unsplash)



जीवनाचा दर्जा आणि मानसिक मूल्य यामध्ये समतोल आहे. (Photo Credit : Unsplash)