पृथ्वीवर 326 दशलक्ष ट्रिलियन गॅलन पाणी आहे.

पृथ्वीवरील एकूण जलस्रोत अंदाजे 326 दशलक्ष घन मैल इतके आहे.

मुख्य म्हणजे हे प्रमाण कमी जास्त होत नाही.

यातील ९७ टक्के पाणी हे समुद्रातील आहे.

समुद्राचे पाणी खारे असल्याने ते पिण्या योग्य नाही.

याशिवाय, पृथ्वीवरील 2 टक्के पाणी हिमनद्यांच्या बर्फात आहे.

पृथ्वीवरील फक्त १ टक्के पाणी पिण्या योग्य आहे.

त्यामुळे वारंवार सांगितले जाते की, पाण्याचा वापर जपून करावा.

पिण्याच्या पाण्याचे मर्यादित प्रमाण कमी असल्याने त्याचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

त्यामुळे पाण्याची सर्वाधिक बचत करायला हवी.