नागपूर हे महाराष्ट्राचं एक शहर आहे. नागपूरला ऑरेंज सिटीच्या नावाने देखील ओळखलं जातं. येथील संत्री खूप प्रसिद्ध आहेत. येथील संत्री ही खूप गोड आणि रसाळ असतात. येथे लागवड होणाऱ्या संत्र्या भारत आणि भारताबाहेर खूप प्रसिद्ध आहेत. ही संत्री सुगंध आणि तिच्या खास चवीमुळे प्रसिद्ध आहेत. येथील संत्री तिच्या आंबट-गोड चव आणि सहजपणे निघणाऱ्या सालाीमुळे लोकप्रिय आहेत. 2014 मध्ये नागपूरच्या संत्र्यांना जीआय टॅग मिळाला होता. या संत्र्यांची लागवड नागपूर, अमरावती आणि वर्ध्यात केली जाते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.