31 ऑक्टोबर 2023 पर्यंत देशात 'डीपीआयआयटी'ने 1 लाख 14 हजार 902 स्टार्टअपला मान्यता दिली

31 ऑक्टोबर 2023 पर्यंत देशात 'डीपीआयआयटी'ने 1 लाख 14 हजार 902 स्टार्टअपला मान्यता दिली

ABP Majha
यातसुद्धा 20 हजार 695 स्टार्टअपसह देशात महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे

यातसुद्धा 20 हजार 695 स्टार्टअपसह देशात महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे

ABP Majha
महाराष्ट्रात वर्षनिहाय स्टार्टअपची संख्या वाढती आहे

महाराष्ट्रात वर्षनिहाय स्टार्टअपची संख्या वाढती आहे

ABP Majha
त्या खालोखाल कर्नाटक, गुजरात राज्यांचा क्रमांक आहे

त्या खालोखाल कर्नाटक, गुजरात राज्यांचा क्रमांक आहे

स्टार्टअप सुरू करण्यात सर्वाधिक संख्या तरुणांची आहे

तर टायर टू सिटीमध्येही स्टार्टअपची संख्या वाढती आहे

महाराष्ट्र स्टार्टअपमधून 2020 मध्ये 29,211 रोजगार मिळाला

महाराष्ट्र स्टार्टअपमधून 2021 मध्ये 38,504 रोजगार मिळाला

महाराष्ट्र स्टार्टअपमधून 2022 मध्ये 50,983 रोजगार मिळाला

2020 ते 2023 या तीन वर्षात देशात स्टार्टअपच्या माध्यमातून 6 लाख 15 हजार 309 रोजगार निर्मिती झाली