आता पुराच्या पाण्यातही वाचणार भाताचं पीक



जाणून घ्या 'सह्याद्री पंचमुखी' वाणाबद्दल



'सह्याद्री पंचमुखी' असं या विकसित केलेल्या नवीन भाताच्या वाणाचं नाव



पुराच्या पाण्यातही वाचणार सह्याद्री पंचमुखी भाताचं पीक



यापुढे पुराच्या पाण्यात भाताच्या पिकाचं नुकसान होणार नाही



विभागीय कृषी आणि फलोत्पादन संशोधन केंद्राने 2019 मध्ये पूर प्रतिरोधक 'सह्याद्री पंचमुखी' हे भाताचे वाण विकसीत केलं आहे



हे वाण 8 ते 10 दिवस पुराचे पाणी सहन करु शकते



सह्याद्री पंचमुखी वाणाच्या तांदूळ पिकात 8 ते 10 दिवस जरी पाणी साचून राहिले तरी शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही.



या वाणाच्या तांदळाच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही.



आसाम, कर्नाटकसह पूरप्रवण आणि किनारी भागात त्याची लागवड करणं फायदेशीर ठरु शकते