भारतात रेल्वे मार्गाचं मोठं जाळं पसरलं आहे. (Photo Credit : Unsplash) भारतीय रेल्वे भारतभरात अनेक गाड्या चालवते. (Photo Credit : Unsplash) पण या रेल्वेमध्ये बहुतेक गाड्यांचा रंग निळा असतो. (Photo Credit : Unsplash) या डब्यांना 'इंटीग्रल कोच' म्हणतात. (Photo Credit : Unsplash) चेन्नईयेथील फॅक्टरीमध्ये हे खास डबे तयार केले जातात. (Photo Credit : Unsplash) जितक्या रेल्वेंना निळ्या रंगाचे कोच जोडलेले असतात, (Photo Credit : Unsplash) त्या रेल्वे 70 ते 140 किमी प्रति तास वेगाने चालणाऱ्या असतात. (Photo Credit : Unsplash) एकूणच सांगायचं तर रेल्वेच्या डब्यांचा रंग त्या रेल्वेचा वेग किती असेल ते सांगतो. (Photo Credit : Unsplash) लाल रंगाच्या डब्यांना 'लिंक हॉफमन बुश' म्हटलं जातं. (Photo Credit : Unsplash) ज्या गाड्यांचा वेग चांगला आहे त्यांना हे डबे जोडलेले असतात. (Photo Credit : Unsplash) हे डबे लोखंडाचे नसतात तर अॅल्युमिनिअमचे बनलेले असतात. (Photo Credit : Unsplash)