चाळीत ठेवलेला कांदा लागला सडू

बदलत्या हवामानाचा फटका; शेतकरी दरवाढीच्या प्रतिक्षेत

दरात घसरण झाल्यामुळं नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला

नाशिकच्या कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड

बदलत्या वातावरणाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका

सध्या कांद्याला दर नसल्यामुळं शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला आहे

बदलत्या वातावरणामुळं हा कांदा सडू लागला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.

यंदा मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांद्याचं उत्पादन घेण्यात आलं आहे

यंदा मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांद्याचं उत्पादन घेण्यात आलं आहे

मिळेल त्या भावात कांदा विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ