नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल फिल्म्स कंपनीमध्ये मोठी आग लागली आहे.

आगीत कंपनीतील काही कामगार, कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.

आगी नेमकी कशी लागली, याचे नेमकं कारण समोर आले नाही.

कंपनीत केमिकल असल्याने स्फोट होत आहेत. आग लागल्यानंतर स्फोटाचे आवाज ऐकू लागले.

आग लागलेल्या काही कंपनीत काही कामगार अडकले असल्याची माहिती आहे.

आग प्रचंड मोठी असून महामार्गावरूनदेखील धुराचे लोट दिसत आहे.

आजूबाजूच्या कारखान्यांना कोणतेही नुकसान झाले नाही.

आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कामगारांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

जखमींना सर्व मदत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.