वणीत आढळली दुर्मिळ 'अल्बीनो'धुळ नागीण

वणीत आढळली दुर्मिळ 'अल्बीनो'धुळ नागीण

सर्पमित्राने पकडून सुरक्षित जंगलात सोडली...

नाशिकच्या वणी येथील एका दुकानात घुसलेल्या दुर्मिळ
'अल्बीनो'जातीच्या धुळ नागीण आढळली...

अल्बीनो धुळ नागीण ही बिनविषारी सर्पाच्या कुळात मोडली जाते..

अल्बिनो धूळ नागीण ही अत्यंत दुर्मिळ असून भुरकट व डोळे गडद लाल तर जिभेचा रंग ही लाल असतो..

नाशिक जिल्ह्यात प्रथम असा साप आढळून आल्याचा सर्प मित्र गायकवाड यांनी दावा केला आहे.

या पुर्वी लखमापुर शिवारात ' अल्बीनो ' जातीचे मन्यार आढळून आले होते..

पकडलेली ' अल्बिनो ' धूळ नागीण नैसर्गिक अशा जंगल अधिवासात सोडण्यात आली..

वणीत आढळली दुर्मिळ ' अल्बीनो ' धुळ नागीण

' अल्बिनो ' धूळ नागीण

' अल्बिनो ' धूळ नागीण