कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनच्या 39 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज सकाळी पार पडला.
भारदस्त वातावरणात कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनच्या 39 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज सकाळी पार पडला.
नाशिकच्या गांधीनगर मधील आर्टिलरी सेंटरमध्ये आज या दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (CATS) हो भारतीय सेनेची प्रमुख उड्डाण प्रशिक्षण संस्था आहे
जी आर्मी ट्रेनिंग कमांड (ARTRAC) च्या अंतर्गत कार्य करते.
CATS मधील विविध एव्हिएशन आणि RPAS अभ्यासक्रमांना उपस्थित असलेल्या
सर्व विद्यार्थी अधिकाऱ्यांसाठी संयुक्त पासिंग आऊट परेड आज रोजी आयोजित करण्यात आली होती.
ज्यामध्ये सर्व विद्यार्थी अधिकाऱ्यांनी विविध Aviation आणि RPAS अभ्यासक्रमांमध्ये यशस्वीरित्या पात्रता मिळवली
त्यांना विग/बिल्ला देऊन सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट अधिकारी विविध विषयांतील कामगिरीबद्दल त्यांच्या कामगिरीची कबुली देण्यासाठी ट्रॉफी देण्यात आली.