काजू हे जगभरात खूप लोकप्रिय आहे. (Photo Credit : pexels.com) त्याच वेळी ते खूप महाग आहे,पण हे झाड तुम्ही तुमच्या घरातही वाढवू शकता (Photo Credit : pexels.com) घरामध्ये काजूचे झाड लावण्यापूर्वी चांगले आणि ताजे काजू बी निवडा. (Photo Credit : pexels.com) लागवड करण्यापूर्वी, बियाणे सुमारे 24 तास पाण्यात भिजवा.(Photo Credit : pexels.com) बियाण्यांवरील मऊ भाग काढून टाकल्याची खात्री करा,मग तुम्ही भांड्यात बिया लावा.(Photo Credit : pexels.com) बियाणे लावण्यासाठी, एक मोठे भांडे घ्या. (Photo Credit : pexels.com) ज्यात ड्रेनेजसाठी छिद्रे देखील आहेत,भांडे चांगले निचरा झालेल्या मातीने भरा.(Photo Credit : pexels.com) भांड्याच्या मध्यभागी बिया लावा आणि मातीने झाकून टाका.(Photo Credit : pexels.com) चांगल्या उत्पादनासाठी नियमित खतांचा वापर करत रहा. (Photo Credit : pexels.com) जेव्हा नवीन पाने येतात तेव्हा त्यांना पाण्याने फवारणे महत्वाचे आहे.(Photo Credit : pexels.com) सुमारे 4 वर्षात तुम्हाला काजूच्या झाडापासून फळे मिळू लागतील.(Photo Credit : pexels.com)